इतिहास

Queen Elizabeth II: 12 Unknown Facts About Queen Elizabeth of England.

Queen Elizabeth II: 10 Unknown Facts About Queen Elizabeth Queen Elizabeth II,Britain's longest-serving monarch, has recently died at Balmoral Palace in Scotland after a 70-year reign, leaving behind legacy of transformed royal democracy.The queen was 96 years old when she departed for the heaven.in the year 1952 Queen Elizabeth ascended the British throne and she continued to witnessed huge social changes worldwide during her lifetime as Queen Of 15 Commonwealth countries including Canada, Australia and New Zealand...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने केला दोनवेळा पराभव!

२६ जानेवारी १९५० रोजी आपला भारत प्रजासत्ताक झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून अवघ्या विश्वासमोर ओळखले जातात.परंतु याच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेस पक्षाने १९५२ सालच्या लोकसभेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंबईत आणि १९५४ च्या भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव केला होता.पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पहिल्या मंत्रीमंडळात कायदेमंत्री असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दोन वेळा काँग्रेस पक्षाने पराभव केल्यानंतर त्यांना खरे पाहता बाबासाहेबांचे नां घेण्याचा नैतिक अधिकार नाही.

शरदराव- `कृष्ण’ बनू शकला नाहीत निदान `मोहन’ (धारिया) तरी बना -योगेश वसंत त्रिवेदी

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे।। धर्माला ग्लानी आली, धर्म संकटात आला तर दुष्टांचा विनाश करण्यासाठी आणि धर्माचे रक्षण करुन तो पुनर्स्थापित करण्यासाठी भगवान विष्णू पुन्हा अवतार घेईल,  असा सार भगवान श्रीकृष्ण या विष्णूच्या अवताराने म्हटले आहे.महाभारत झाले आणि महाभारतात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश सांगितला ती होती 18 अध्यायांची श्रीमद्भगवद्गीता.यात भगवान श्रीकृष्णाने राजकारण काय असते ते समस्त ब्रह्मांडाला दाखवून दिले.भगवान श्रीकृष्णाने राजकारण करतांना धर्म, सत्य, शांती, सज्जनता, शालिनता, सौंहार्द, समन्वय, सहकार्य, सौजन्य अशा तमाम सद्गुणांचे दर्शन घडविले.

“शहीद स्मारक”-भारत की रक्षा में सर्वस्व न्योछावर करने वाले हर बलिदानी को नमन : प्रधानमंत्री!

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने दिल्ली में पत्थर से बने शहीद स्तंभ के नीचे ज्योति को प्रज्ज्वलित कर;40 एकड़ में फैले युद्ध स्मारक को राष्ट्र को समर्पित किया।दिल्ली के मेजर ध्यानचंद स्टेडियम में पूर्व सैनिकों को संबोधित करते हुए  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा - कि देश पर संकट चाहें दुश्मन के कारण आया हो या प्राकृति के कारण आया हो,   हमारे सैनिकों ने सबसे पहले हर मुश्किल को अपने सीने पर लिया है।हमारे देश की सेना दुनिया की सबसे ताकतवर सेनाओं में से एक है।#स्मारक का कार्य 2014 में शुरू हुआ था! 
- Advertisement -

550th Birth Anniversary of Shri Guru Nanak Devji To Be Celebrated in Grand Manner.

550th Birth Anniversary of Shri Guru Nanak Devji To Be Celebrated in Grand Manner.Central Cabinet approves Grand Development of Holy Pilgrimage Kartarpur Sahib corridor & Sultanpur Lodhi .

IGNORANCE IS BLISS – To Be Or Not To BE.

BJP and its parent body RSS is now in its ideological mode. As their socio economic agenda being ploughed the Indian soil by putting the yoke in two self contradictory ideologies of RELIGION and CAPITALISM together, struggling to move forward. So they wish to survive by using its old rotten fertilizer of Hindutva ideology.