‘द मोदी इयर्स’-पंतप्रधान मोदी यांच्या देशावर परिणाम करणा-या १२ लॅंडमार्क निर्णयांविषयी माहिती!
‘The Modi Years’ – Information about 12 landmark decisions of Prime Minister Modi affecting the country!
समाज विकास संवाद!
मुंबई ,
द मोदी इयर्स पंतप्रधान मोदी यांच्या देशावर परिणाम करणा-या १२ लॅंडमार्क निर्णयांविषयी माहिती, स्वच्छ भारत, जन धन योजना अशा महत्त्वाच्या विषयांवर ह्या पुस्तकां मधे लेख आहेत।
‘द मोदी इयर्स‘ हा एक आगळा वेगळा प्रयोग आहे!
पंतप्रधान मोदी यांच्या संपूर्ण देशावर परिणाम करणा-या १२ लॅंडमार्क निर्णयांविषयी सोप्या भाषेत माहिती देऊन,
मोदींविषयीच्या खोट्या प्रचाराला उत्तर देण्याचा हा एक प्रामाणिक आणि विनम्र प्रयत्न.
नामवंतांचे लेख, दर्जेदार छपाई, मोदींची दुर्मिळ छायाचित्रे, आकर्षक ले आऊट,
अद्ययावत आकडेवारी आणि मोदींच्या व्यक्तीमत्वातली मानवी बाजू दाखवणा-
या ‘ऑफ बीट’ चौकटी अशी या पुस्तकाची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील.
२०० पानाच्या पुस्तकात शंभर पाने रंगीत आहेत. पुस्तकाला २०१९ ची डायरी जोडलेली आहे.
डायरीमुळे हे पुस्तक वर्षभर वाचकांच्या , कार्यकर्त्यांच्या हातात राहील.
विशेष उल्लेखनीय की पुस्तकात एकही जाहिरात नाही.
#द-मोदी-इयर्स #पंतप्रधान #मोदी यांच्या #देशावर-परिणाम करणा-या १२ #लॅंडमार्क निर्णयांविषयी #माहिती !
द मोदी इयर्स पंतप्रधान मोदी ! स्वच्छ भारत, जन धन योजना अशा महत्त्वाच्या विषयांवर ह्या पुस्तकां मधे लेख आहेत।
मा. नितीन गडकरी, पीयुष गोयल, सुरेश प्रभू, मुख्तार अब्बास नकवी, असे चार केंद्रीय मंत्री,
खासदार मीनाक्षी लेखी, लेफ्ट. जन. निंभोरकर, शहजाद पुनावाला, उद्योगपती राम भोगले ,
डॉ. सुरेश हावरे , शैलेंद्र देवळाणकर ,मेजर गौरव आर्य पासून सुनील साठे, माधव भांडारी,
विजया रहाटकर, हनुमंत गायकवाड अशा १६ नामवंतांचे नोटबंदी, सर्जिकल स्ट्राईक,
उज्ज्वला गॅस योजना, तीन तलाक, जी. एस. टी., स्वच्छ भारत,
जन धन योजना अशा महत्त्वाच्या विषयांवर ह्या पुस्तकां मधे लेख आहेत.
ह्या बेग्ल्या प्रकारची पुस्तकांच्या संकल्पना व संपादक वरिष्ठ पत्रकार श्री भगवान दातार यांनी केले आहे!
पुस्तकांची प्रकाशन इमेज मीडिया नावाच्या प्रकाशन संस्थ्या मार्फ़त मुंबई मधे सम्पन्न झाला !
द-मोदी-इयर्स ह्या पुस्तकाची किंमत – फक्त २५० रुपये ।
…
#समाज_विकास_संवाद, #समाज_का_विकास, आज_तक_ताजा_खबर,
समाज, समाज विकास, समाज संवाद, विकास, विकास संवाद, संवाद,
samaj, samaj vikas, samaj samvad, vikas, vikas samvad, samvad,
Samaj Ka Vikas, Gadget Samvad, science-technology Samvad, Global Samvad,
Amazon Prime News, व्यापार संवाद, आयुर्वेद संवाद, गैजेट्स संवाद, समाज विकास संवाद