लोकसभा २०१९- भाजपा नेत्यांचा सभांचा धडाका, महाराष्ट्रात एक हजार सभा !
Lok Sabha 2019 – Meeting of BJP leaders, one thousand meetings in Maharashtra!
अरविन्द यादव,
समाज विकास संवाद,
मुंबई,
लोकसभा २०१९- भाजपा नेत्यांचा सभांचा धडाका, महाराष्ट्रात एक हजार सभा !
भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा प्रचार सुरू झाला असून,
आगामी काळात महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा जोरदार धडाका उडणार!
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या सुमारे एक हजार
जाहीर सभा तसेच रोड शो होणार आहेत, अशी माहिती भाजपा प्रदेश प्रसार माध्यमातून मिळाले !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा १ एप्रिल रोजी वर्धा येथे सकाळी होणार असून
त्याशिवाय अन्य लोकसभा क्षेत्रातही भाजपा-शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी ते
सभा घेणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ तारखेला कोल्हापूरात प्रचाराला सुरूवात केली असून
त्यांच्याही ७५ पेक्षाही अधिक सभा या राज्यात होतील.
राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे आगामी काळात महाराष्ट्रात प्रचाराला येणार।
राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे आगामी काळात महाराष्ट्रात प्रचाराला येणार आहेत.
त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील प्रचारसभामध्ये सहभागी होणार आहेत.
प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघातून
निवडणूक लढवत असूनही ते महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघात सभा घेणार आहेत.
त्याशिवाय चंद्रकांत दादा पाटील, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार,
विनोद तावडे यांच्याही सभा महाराष्ट्रातील विविध ठिकाणी होणार आहेत.
या नेत्यांशिवाय राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, प्रकाश जावडेकर, स्मृती इराणी,
योगी आदित्यनाथ, सैय्यद शाहनवाज हुसेन, मुख्यात अब्बास नकवी, रमण सिंग,
केशव प्रसाद मोर्य हे नेतेही राज्यातील भाजपाच्या उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत.
या राष्ट्रीय नेत्यांसोबत राज्यातील अन्य नेत्यांच्या सभाही महाराष्ट्रात होणार आहेत.
गिरीश महाजन, गिरीश बापट, अतुल भातखळकर, आशिष शेलार, माधव भांडारी,
कांताताई नलावडे हे प्रचार सभा घेणार आहेत! भाजपा प्रदेश कार्यालय सचिव
श्री मुकुंद कुलकर्णी यांनी असी माहिती दिले!
…
लोकसभा_२०१९, भाजपा, महाराष्ट्रात_एक_हजार_सभा, #समाज_विकास_संवाद, #समाज_का_विकास,
Amazing Amazon News, Samaj Vikas Samvad, New India News, Samaj Ka Vikas,
Gadget Samvad, science-technology Samvad, Global Samvad,
समाज, समाज विकास, समाज संवाद, विकास, विकास संवाद, संवाद,
samaj, samaj vikas, samaj samvad, vikas, vikas samvad, samvad,
Amazon Prime News, व्यापार संवाद, आयुर्वेद संवाद, गैजेट्स संवाद, समाज विकास संवाद