नियमित योग अभ्यास दूर करूँ सकते करोना महामारी संबंधित मानसिक तनाव।
समाज विकास संवाद।
डॉ. स्वप्नील बी. मंत्री (बालरोग तज्ञ)
नियमित योग अभ्यास दूर करूँ सकते करोना महामारी संबंधित मानसिक तनाव।
“मानसिक तनाव व त्यावरील सोपे उपाय व योगासने”
धावपळीच्या युगात मानसिक तणाव ही एक समस्या झाली आहे, चिंता किंवा तणाव आपल्या आरोग्यवर खूप परिणाम करते।
तणावामुळे खालील समस्या घेरतात-
आयुष्य धकाधकीचे झाल्यामुळे तणाव अपरिहार्य आहे, तणाव दीर्घकाळ राहिल्यास चिंतेचे रूप धारण करतो, मानसिक एकाग्रता ढळते,
डोकेदुखी सुरू होते, अभ्यासात अडचणी येतात, थकवा वाटू लागतो, मन व शरीरावर तणावाचे अनिष्ट परिणाम सुरू होतात।
अनेकदा मानसिक संतुलनही बिघडते, चिडचिडेपणा येतो, संताप वाढतो, आरोग्य बिघडते।
याशिवाय मानसिक आजारही घेरतात,
झोप न येणे, डोकेदुखी, मायग्रेन, नैराश्य, उच्च रक्तदाब, ह्रदयासंबंधी लेख, लठ्ठपणा, असिडीटी, अल्सर, केस झडणे आदी व्याधी मागे लागतात।
अगदी आत्महत्या करण्यापर्यंतचे विचार मनात येऊन काही जण तो मार्ग ही अवलंबवतात।
यासाठी तणाव दूर करण्यासाठी जीवनपद्धती बदलण्याची गरज आहे।
या समस्येवर तुम्ही निश्चितच मात करु शकता, एका मिनिटात तणाव कमी करण्यासाठी काही सोप्या टीप्स व काही सोपी योगासने आहेत।
मानसिक तनाव व त्यावरील काय आहेत सोपे उपाय व योगासने ?
चला पुढे पाहूया!
मानसिक तनाव व त्यावरील सोपे उपाय व योगासने।
- दीर्घ श्वास घ्या, तुम्ही आपल्या श्वास वर लक्ष केंद्रित करा, तुमचे वाढलेले हृदयाचे ठोके कमी करण्यास दीर्घ श्वास मदत करतो।
- दीर्घ श्वास मुळे शरिरात ऑक्सिजनचे प्रमाण बढते , त्यामुळे मनाला शांतता वाढते।
- आपल्या शरीरातील स्नायूंवरील ताण कमी होण्यास मदत होते, नेहमी दीर्घ श्वास आत घेण्याची अंगी लावून घ्या।त्यामुळे याचा तणाव कमी होण्यास मदत होते.
- मित्रांना फोन करा, मित्र-मैत्रीणींशी आणि आवडत्या व्यक्तींशी मनसोक्त गप्पा मारा। त्यामुळे मनावरील ताण कमी होतो।
- स्वत:साठी थोडा वेळ काढून योगासने आणि हलका व्यायाम करा। कोणताही विचार न करता १५ ते २० मिनिटे डोळे बंद करून बसा।
- वाचन, लेखन किंवा छंदासाठी थोडा वेळ काढा। टीव्ही मध्ये साकारात्मक कार्यक्रम बघून किंवा संगीत ऐकून स्वतः ची करमणूक करा।
- त्यामुळे मनाला थोडी विश्रांती मिलते, लक्ष त्याकडे केंद्रीत होते, त्यामुळे तणाव हलका होण्यास मदत होते.
- धावा किंवा जोरात चाला, तुम्हाला शारीरिक व्यायामाची गरज आहे।
- नियमित व्यायाम केल्याने शरीरावरील ताण कमी होतो, व्यायाम केल्याने आपल्या शरीराला ताजा ऑक्सीजन मिळतो, तुमचा मूड चांगला राहतो, त्यामुळे व्यायामावर भर द्या।
करोना महामारी संबंधित मानसिक तनाव ! महामारी संबंधित मानसिक तणावातून सावरण्यासाठी काही सोपी योगासने:-
करोना महामारी संबंधित मानसिक तणाव सावरण्यासाठी उपलब्ध काही सोपी योगासने।
आज कोरोनामुळे तणावाखाली असलेल्या लोकांना त्यांचे जीवन पुन्हा पूर्ववत होण्यासाठी वैद्यकीय उपचार आणि
ध्यान याशिवाय ताणाव घालवण्यात अतिशय उपयुक्त असलेल्या योगाचाही सामावेश करण्याचा सल्ला दिला जातो।
योग हे एक असे प्राचीन तंत्र आहे जे शरीर आणि मन दोन्हींवर काम करते आणि धक्क्यातून सावरण्यासाठी खूपच परिणामकारक आहे।
करोना महामारी संबंधित मानसिक तणाव तून सावरण्यासाठी काही सोपी योग आसने खालीलप्रमाणे आहेत।
करोना महामारी संबंधित मानसिक तनाव – कपालभाती प्राणायाम :
या कपालभाती प्राणायामा मुळे रक्ताभिसरण सुधारते, चेहरा तेजस्वी होतो आणि मज्जासंस्थेचे कार्य सुधारते। मानसिक आघात झालेल्या लोकांसाठी हा प्राणायाम खूपच चांगला आहे कारण या प्राणायामामुळे मेंदूतील पेशी पुनरूज्जीवित होतात आणि मन उत्साहित होते।
…
bhartiya yog sadhna-Tadasan-samaj vikas samvad
करोना महामारी संबंधित मानसिक तनाव – ताडासन:
या ताडासन आसनाने तणाव, थकवा दूर होतो, शरीरातील तणाव दूर झाल्यामुळे मानसिक आघाताचा परिणाम ही नाहीसा होतो
…
bhartiya yog sadhna-baddhwa konasan-samaj vikas samvad
बध्द कोनासन:
ताडासनाप्रमाणेच या बध्द कोनासन असनानेही शरीरातील ताण दूर होण्यासाठी आणि मानसिक आघातातून सावरण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.
…
bhartiya yog sadhna-Marjari asan-samaj vikas samvad
मार्जारीसन:
त्यामानाने सोपे असलेल्या या मार्जारीसन आसनामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि मन अगदी सहजपणे हलके होते.
…
bhartiya yog-setubandhasan-samaj vikas samvad
सेतूबंधासन:
या सेतूबंधासन आसनाने मेंदू शांत होतो. चिंता, ताण आणि नैराश्य कमी होते. मानसिक आघात झालेल्या लोकांसाठी हे अगदी सोपे आणि परिणामकारक योगासन आहे.
…
bhartiya yog sadhna-Savashan-samaj vikas samvad
योग अभ्यास दूर करूँ सकते करोना महामारी संबंधित मानसिक तनाव – शवासन:
हे शवासन सर्व योगासनांच्या शेवटी करण्याचे विश्रांती आसन आहे। याने मेद आणि पेशी पुनरूज्जीवित होतात आणि शरीर तणावमुक्त होते। या आसनाने रक्तदाब, चिंता कमी होते आणि मानसिक आघात झालेल्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे। उपचार, ध्यान आणि योगासने नियमितपणे केल्याने मानसिक तणावातून सावरता येते।
…
सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यानेही गोष्ठी बदलू शकतात, मित्र आणि कुटुंबियांनी मानसिक आघात झालेल्या व्यक्तींना सावरायला, उत्साहाने जीवन जगायला मदत करावी।
योगामुळे शरीर आणि मनावर खूप चांगला परिणाम होतो आणि आरोग्य सुधारते,
तरीही तो औषधांना पर्याय नाही। प्रशिक्षित योग शिक्षकांकडून योगासने शिकणे महत्वाचे आहे।
…
करोना महामारी संबंधित मानसिक तनाव, नियमित योग अभ्यास,
योग अभ्यास दूर करूँ सकते करोना महामारी संबंधित मानसिक तनाव
Amazing Amazon News, Samaj Vikas Samvad, New India News, Samaj Ka Vikas,
Gadget Samvad, science-technology Samvad, Global Samvad,
समाज, समाज विकास, समाज संवाद, विकास, विकास संवाद, संवाद,
samaj, samaj vikas, samaj samvad, vikas, vikas samvad, samvad,
Amazon Prime News, व्यापार संवाद, आयुर्वेद संवाद, गैजेट्स संवाद, समाज विकास संवाद,
[…] माध्यमातून उत्कृष्ट प्रयत्न करण्यात आलेला आहे, असे […]
[…] Bharat Ki Vikas, Bharat Vikas Samvad, Social Development News, Social News, […]