Government GR

What Is STRUCTURAL AUDIT OF SOCIETY BUILDINGS ? Complete Details Here.

Often The BMC or respective Municipalities issue following types of Notice to Society to conduct Structural Audit, and the Governing members of the societies become confused about the letter with following thoughts!What To Do With The Notice? Where To Find An Authorized Structural Auditor? What Are The Rules and Regulations To Follow?The Structural Audit Notice to the societies by the Respective Municipality shall probably Include the following points:-

 का्य आहे सोसायटी इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट ? संदर्भिय सम्पूर्ण माहिती!- समाज विकास संवाद

सोसायटी इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट- गृहनिर्माण संस्थां व त्यांचे पदाधिकारी, सभासद यांच्या माहिती करिता सोसायटी इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट संदर्भिय सम्पूर्ण माहिती! BMC स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी सोसायटीला नोटीस  पाठवली जाते, त्यामध्ये निम्नलिखित सूचि समाविष्ट असते

काय आहे सहकारी गृहनिर्माण संस्था-जमीन मालकी हक्कांच्या कायदा (डीम्ड कन्व्हेअन्स) सदनिकां २०१० ?

काय आहे सहकारी गृहनिर्माण संस्था-जमीन मालकी हक्कांच्या कायदा (डीम्ड कन्व्हेअन्स) सदनिकां २०१० ?सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या नावे जमिनीच्या मानीव अभीहस्तांतरणाचा (डीम्ड कन्व्हेअन्स) कायदेशीर पर्याय काय आहे?काय आहे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या नावे जमीन हस्तांतरण झालेली नाही त्यांच्याकरता मानीव अभीहस्तांतरणाचा (डीम्ड कन्व्हेअन्स) कायदेशीर पर्याय ? सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या नावे जमिनीच्या मानीव अभीहस्तांतरणाची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करण्याची प्रक्रिया काय आहे? बहुमजली इमारतीत नविन फ्लॅट (सदनिका) खरेदी केल्यानंतरची कार्यवाही होऊ सकते!