मुंबई

ठाणे जिल्ह्यात उत्कृष्ट सुविधा उपलब्ध होणार – पालकमंत्री एकनाथ शिंदे।

एम एम आर डी ए आणि राज्य रस्ते विकास महामंडळ च्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात विविध विकासशील कार्यक्रम लवकर उपलब्ध होणार आहे ,  उल्लेखनीय स्वरूपात रस्ते, पूल यांचे जाळे उभारण्यात येणार असून त्यामुळे या जिल्ह्यात उत्कृष्ट पायाभूत सुविधा निर्माण होतील,