मुंबई
शरदराव, हिंदुस्थानात राहतो तो हिंदु! हिंदूंना परके करु नका हो-योगेश वसंत त्रिवेदी!
शरदराव, हिंदुस्थानात राहतो तो हिंदु! हिंदूंना परके करु नका हो !-योगेश वसंत त्रिवेदीराष्ट्रीय वारकरी परिषदेच्या ह. भ. प. निवृत्तीमहाराज वक्ते यांनी आधुनिक भारताच्या राजकारणातील चाणक्य, भारताचे माजी संरक्षण आणि कृषिमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा श्री. शरदचंद्र गोविंदराव पवार यांच्यावर हिंदूविरोधी असा ठपका ठेवीत समस्त वारकरी संप्रदायाने श्री. शरद पवार यांना कोणत्याही कार्यक्रमात बोलावू नये, कार्यक्रमाचे आमंत्रण देऊ नये, असा फतवा काढल्याची बातमी वाचली आणि भारताच्या फाळणीपासूनचा सारा घटनाक्रम मनःचक्षूंसमोरुन झर्रकन सरकला.
महाआघाडी सरकारच्या विरोधात भाजपाचे २५ रोजी राज्यभर धरणे-दादा पाटील यांच्या घोषणा!
महा आघाडी सरकारच्या कारभारा विरोधात जनजागृती करण्या साठी भारतीय जनता पार्टी तर्फे २५ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व तहसील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन ! महाआघाडी सरकारच्या विरोधात भाजपाचे २५ रोजी राज्यभर धरणे- प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या घोषणा!
वनेत्तर क्षेत्रातील वृक्षाच्छादनात महाराष्ट्र देशात प्रथम-९७५ चौ.कि.मीची वाढ!
वनेत्तर क्षेत्रातील वृक्षाच्छादनात महाराष्ट्र देशात प्रथम-९७५ चौ.कि.मीची वाढ,माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हरित महाराष्ट्रासाठीच्या ध्येयनिष्ठ वाटचालीचे फलित , वनेत्तर क्षेत्रातील वृक्षाच्छादनात महाराष्ट्रात ९७५ चौ.कि.मी ची वाढ नोंदविण्यात आली असून महाराष्ट्र या क्षेत्रात देशात प्रथम क्रमांकावर आहे तर वनाच्छादनामध्ये ही ९६ चौ.कि.मी ची वाढ नोंदवण्यात आली असून महाराष्ट्र या क्षेत्रात ही आघाडीवर राहिला आहे.देशातील वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादनाबाबत फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाचा दर दोन वर्षांनी वनस्थिती अहवाल जाहीर करण्यात येतो. २०१७ ते २०१९ मधील वनस्थिती अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून त्यात ही माहिती देण्यात आली आहे.तत्कालीन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हरित महाराष्ट्राचा ध्यास घेऊन राज्यातीलवनक्षेत्र ३३ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी व्यापक लोकसहभाग मिळवला
भारतरत्न लता मंगेशकर की तबियत में हो रहा सुधार- मंगेशकर परिवार ने दी जानकारी!
भारतरत्न लता मंगेशकर की तबियत में हो रहा सुधार- मंगेशकर परिवार ने दी जानकारी!समाज विकास संवाद !मुंबई,भारतरत्न लता मंगेशकर जी के तबियत को लेकर विश्व भर में उनके संगीत को चाहने वाले करोरो अनुगामी को मिली बड़ी राहत!पिछले 5 दिनों से वायरल बुखार और सांस लेने में तकलीफ के बजह से मुंबई के अस्पताल में भर्ती
- Advertisement -
पूरग्रस्त भागात मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः दाखल, महाजनादेश यात्रेच्या शुक्रवारचे कार्यक्रम रद्द!
महाजनादेश यात्रेच्या पहिल्या टप्प्याच्या अखेरच्या दिवसाचे शुक्रवारचे कार्यक्रम रद्दपूरग्रस्त भागात मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः दाखलमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या पहिल्या टप्प्याच्या अखेरच्या दिवसाचे उद्या शुक्रवारी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
भाजपा अनलिमिटेड नहीं लिमिटेड पार्टी , भाजपा में वैकेंसी फुल : देवेंद्र फडऩवीस!
राज्य की पिछली कांग्रेस-राकांपा की आघाडी सरकार ने विकास के नाम पर जनता को सिर्फ 15 साल गुमराह किया, लेकिन 2014 के विधानसभा चुनाव के सत्ता परिवर्तन के बाद महायुति की सरकार ने पिछले पांच साल में राज्य में बड़ा बदलाव किया है। महाजनादेश यात्रा के दूसरे दिन शुक्रवार को वर्धा जिले में पत्रकारों को संबोधित करते हुए यह बात राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडऩवीस ने कही। सी एम ने कहा कि महाराष्ट्र विकास के पथ पर है। राज्य में लोगों को सस्ती बिजली, समृद्धि महामार्ग, जलयुक्त शिवार, मूलभूत सुख -सुविधा, उद्योग, बड़े पैमाने पर रोजगार जैसे सरकार के अनेक कामों के कारण यात्रा को बड़ा जनसमर्थन मिल रहा है।