महाराष्ट्र
कोरोना विषाणू आहे काय ? कोरोना विषाणू संसर्ग महत्वपूर्ण माहिती व काळजी!
कोरोना विषाणू आहे काय, कोरोना विषाणू संसर्ग महत्वपूर्ण माहिती व काळजी, कोरोनाची प्रमुख लक्षणे काय आहे, कोरोना विषाणू किती गंभीर आहे, कोरोना विषाणू आला कुठून, कोरोना रोगठम साठी मुख्य उपाय योजना काय आहे!रुग्णांमधून घेतलेल्या या विषाणूच्या सॅम्पलची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली।
शरदराव, हिंदुस्थानात राहतो तो हिंदु! हिंदूंना परके करु नका हो-योगेश वसंत त्रिवेदी!
शरदराव, हिंदुस्थानात राहतो तो हिंदु! हिंदूंना परके करु नका हो !-योगेश वसंत त्रिवेदीराष्ट्रीय वारकरी परिषदेच्या ह. भ. प. निवृत्तीमहाराज वक्ते यांनी आधुनिक भारताच्या राजकारणातील चाणक्य, भारताचे माजी संरक्षण आणि कृषिमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा श्री. शरदचंद्र गोविंदराव पवार यांच्यावर हिंदूविरोधी असा ठपका ठेवीत समस्त वारकरी संप्रदायाने श्री. शरद पवार यांना कोणत्याही कार्यक्रमात बोलावू नये, कार्यक्रमाचे आमंत्रण देऊ नये, असा फतवा काढल्याची बातमी वाचली आणि भारताच्या फाळणीपासूनचा सारा घटनाक्रम मनःचक्षूंसमोरुन झर्रकन सरकला.
महाआघाडी सरकारच्या विरोधात भाजपाचे २५ रोजी राज्यभर धरणे-दादा पाटील यांच्या घोषणा!
महा आघाडी सरकारच्या कारभारा विरोधात जनजागृती करण्या साठी भारतीय जनता पार्टी तर्फे २५ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व तहसील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन ! महाआघाडी सरकारच्या विरोधात भाजपाचे २५ रोजी राज्यभर धरणे- प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या घोषणा!
महाराष्ट्रातील दहानू येथे नवीन प्रमुख बंदर उभारण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची तत्वत: मंजुरी।
महाराष्ट्रातील वाढवण येथे नवीन प्रमुख बंदर उभारण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची तत्वत: मंजुरीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रात डहाणूजवळ वाढवण येथे प्रमुख बंदर उभारायला तत्वत: मंजुरी दिली आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च 65,544.54 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे.वाढवण बंदर "लँड लॉर्ड मॉडेल" च्या धर्तीवर विकसित केले जाईल. प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) सह 50% किंवा त्याहून अधिक इक्विटी भागीदारीसह प्रमुख भागीदार म्हणून 'स्पेशल पर्पज व्हेईकल' (एसपीव्ही)ची स्थापना केली जाईल.
- Advertisement -
परतूर वासियांच्या वतीने डॉ. स्वप्नील मंत्री यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले!
परतूर वासियांच्या वतीने डॉ. स्वप्नील मंत्री यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना 150 हून जास्त सह्यांसहीत विविध मागण्यांचे निवेदन दिले! दिनांक 22 जानेवारी 2020 रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री उपिंदर सिंग यांना परतूर वासियांच्या वतीने डॉ. स्वप्नील मंत्री यांनी 150 हून जास्त सह्यांसहीत पत्रकार संघासोबत विविध मागण्यांचे निवेदन दिले.
परतूर निवासी तर्फे रेलवे स्थानकात झालेल्या ‘राज्यराणी एक्सप्रेस’ चे स्वागत !
परतूर निवासी तर्फे रेलवे स्थानकात झालेल्या 'राज्यराणी एक्सप्रेस' चे स्वागत ! हुजूरसाहिब नांदेड ते छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई या मार्गावर १० जानेवारीपासून सुरू झालेल्या राज्यराणी एक्स्प्रेसचे शुक्रवारी पहिल्याच दिवशी परतूरकरांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.