महाराष्ट्र

मोदी सरकारच्या नव्या कायद्यांबद्दल जनजागृती आवश्यक -योगेश त्रिवेदी!

मोदी सरकार च्या नव्या कायद्यांबद्दल जनजागृती आवश्यक !नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी 26 मे 2014 रोजी भारताच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून आणि त्यांनी 'अच्छे दिन' 'सबका साथ, सबका विकास' ही संकल्पना मांडल्यापासून त्यांच्या, पर्यायाने भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विरोधकांनी भारत खतरेमें, संविधान खतरेमें अशी बाँग द्यायला सुरुवात केली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 543 पैकी तब्बल 282 जागा पटकावल्या. 2014 ते 2019 पर्यंत झंझावाती कारकीर्द गाजविल्यामुळेच 2019 मध्ये 543 पैकी 303 जागा पटकावून नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत प्रचंड बहुमत हासिल केले/पटकावले. हळूहळू राज्यसभेत सुद्धा राष्ट्रीय लोकशाही आघाडी बहुमतात आली. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना भारतीय जनता पक्षाच्या विषयपत्रिकेवरील (अजेंडा) विषय संसदेच्या दोन्ही सभागृहात सहजरित्या संमत करुन घेऊ शकतात. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारताला 'अच्छे दिन' येण्यास सुरुवात झाली असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची शुभारम्भ जालना जिल्हा येथे!

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची शुभारम्भ जालना जिल्हा येथे!मासिक पाळी जनजागृती व मोफत सॅनिटरी पॅड वाटप उपक्रम्याचा माध्यमातून जालना जिल्हा येथे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची शुभारम्भ झालेल्या आहेत!जालना येथे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान टाकळी रंगोपत, मंत्री हॉस्पिटल, परतूर, लालबहादूर शास्त्री विद्यालय संकुल्यात ह्या कार्यक्रम्याचा आयोजन गेल्या १७ जनवरी २०२० मध्ये झालेल्या आहेत !

वनेत्तर क्षेत्रातील वृक्षाच्छादनात महाराष्ट्र देशात प्रथम-९७५ चौ.कि.मीची वाढ!

वनेत्तर क्षेत्रातील वृक्षाच्छादनात महाराष्ट्र देशात प्रथम-९७५ चौ.कि.मीची वाढ,माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हरित महाराष्ट्रासाठीच्या ध्येयनिष्ठ वाटचालीचे फलित , वनेत्तर क्षेत्रातील वृक्षाच्छादनात महाराष्ट्रात ९७५ चौ.कि.मी ची वाढ नोंदविण्यात आली असून महाराष्ट्र या क्षेत्रात देशात प्रथम क्रमांकावर आहे तर वनाच्छादनामध्ये ही ९६ चौ.कि.मी ची वाढ नोंदवण्यात आली असून महाराष्ट्र या क्षेत्रात ही आघाडीवर राहिला आहे.देशातील वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादनाबाबत फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाचा दर दोन वर्षांनी वनस्थिती अहवाल जाहीर करण्यात येतो. २०१७ ते २०१९ मधील वनस्थिती अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून त्यात ही माहिती देण्यात आली आहे.तत्कालीन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हरित महाराष्ट्राचा ध्यास घेऊन राज्यातीलवनक्षेत्र ३३ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी व्यापक लोकसहभाग मिळवला

आयुष्मान भारत योजना – नव भारताला आरोग्यदायी करणारी योजना!

आयुष्मान भारत:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे २३ सप्टेंबर २०१८ रोजी रविवारी दुपारी आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा आणि झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या उपस्थितीत “आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा” शुभारंभ केला.ही गरीबांसाठीची योजना आहे व अमेरिका, कॅनडा आणि मॅक्सिको या तिन्ही देशांच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षा जास्त लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे
- Advertisement -

भारतरत्न लता मंगेशकर की तबियत में हो रहा सुधार- मंगेशकर परिवार ने दी जानकारी!

भारतरत्न लता मंगेशकर की तबियत में हो रहा सुधार- मंगेशकर परिवार ने दी जानकारी!समाज विकास संवाद !मुंबई,भारतरत्न लता मंगेशकर जी के तबियत को लेकर विश्व भर में उनके संगीत को चाहने वाले करोरो अनुगामी को मिली बड़ी राहत!पिछले 5 दिनों से वायरल बुखार और सांस लेने में तकलीफ के बजह से मुंबई के अस्पताल में भर्ती

फेम इंडिया तर्फे सुधीर मुनगंटीवार यांना सर्वश्रेष्‍ठ मंत्री पुरस्‍कार, समाजसेवेची नवी ऊर्जा मिळाली – सुधीर मुनगंटीवार।

फेम इंडिया तर्फे सुधीर मुनगंटीवार यांना सर्वश्रेष्‍ठ मंत्री पुरस्‍कार, या पुरस्‍काराने समाजसेवेची नवी ऊर्जा मिळाली - सुधीर मुनगंटीवार ,कोणताही पुरस्‍कार हा त्‍या क्षेत्रात काम करण्‍यासाठी ऊर्जा प्रदान करण्‍याचे माध्‍यम असते. आजचा पुरस्‍कार माझ्यासाठी आनंददायी, समाज विकास संवाद,न्यू दिल्ली,