भाजपाला सर्वाधिक यश मिळेल: भाजपा प्रदेशाध्यक्ष राव साहेब दानवे।

Date:

Share post:

भाजपाला सर्वाधिक यश मिळेल: भाजपा प्रदेशाध्यक्ष राव साहेब दानवे!

BJP will get maximum success: BJP state president Rao Saheb Danve.

समाज विकास संवाद!
बीड।

भाजपाला सर्वाधिक यश मिळेल: भाजपा प्रदेशाध्यक्ष राव साहेब दानवे!

केंद्र सरकार व राज्य सरकारच्या कामगिरीमुळे भारतीय जनता पक्ष शहरांचे प्रश्न सोडवू शकतो,

हे नागरिकांच्या लक्षात आल्याने नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपा

विजय संपादन करुन सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष

खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी केले

बीड येथे भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सलिम जहांगीर आणि नगरसेवक

पदाचे महायुतीचे सर्व उमेदवार यांच्या प्रचारासाठी आले असता पत्रकार परिषदेत

खा. रावसाहेब पाटील दानवे बोलत होते।

प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, आमदार आर. टी. देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष

रमेश पोकळे आणि विधान परिषदेच्या औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातील भाजपा

पुरस्कृत उमेदवार सतीश पत्की यावेळी उपस्थित होते।

मा. प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्यातील ज्या नगरपरिषदात काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीची

सत्ता होती तेथे त्यांनी शहरातील मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे।

 

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने मुलभूत सुविधांसाठी हजारो काटी रुपयांचा निधी महाराष्ट्रातील विविध शहरांना दिला आहे।

The Bharatiya Janata Party government has given thousands of rupees to various cities in Maharashtra for basic facilities.

केंद्रातील आणि राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने शहरातील रस्ते, वीज,

पाणी आणि मुलभूत सुविधांसाठी हजारो काटी रुपयांचा निधी महाराष्ट्रातील विविध शहरांना

दिला आहे।

त्यामुळे शहराच्या विकासाबाबत जनतेच्या अपेक्षा भाजपच पूर्ण करेल.

मराठवाड्याच्या विकासासाठी राज्य सरकारने 1500 कोटी रुपये निधी दिला आहे।

तसेच आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षणशुल्क राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात भरले आहे!

भाजपाला सर्वाधिक यश मिळेल: भाजपा प्रदेशाध्यक्ष राव साहेब दानवे!

सरकार आगामी कालखंडात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी

रोजगाराभिमुख योजना राबवणार आहे, असे ते म्हणाले!

खा. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, बीड जिल्ह्यात भाजपने स्वच्छ चारित्र्याचे आणि

जनतेशी नाळ जोडलेले सलिम जहांगीर यांना बीडमध्ये आणि साहालबीन आमेर चाऊस

यांना माजलगावमध्ये नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे।

बीड जिल्ह्यासह राज्यातील मुस्लिम समाज हा भारतीय जनता पक्षासोबतच असणार आहे.

परळी नगरपरिषदेवर भाजपचीच सत्ता येणार असुन राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुडे

यांनी महाराष्ट्रात विविध नगरपालिका निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात जाहीर सभा घेत आहेत.

त्या राज्याच्या नेत्या आहेत, असेही मा. प्रदेशाध्यक्ष म्हणाले।

Ayurveda, Indian-rail, economy, gadgets, science-technology,

Investment-banking, business, Spiritual-religion, Vedas-Purana,

Yuva-Vikas-samvad, Social-development, yoga-shastra, health, new-India-today,

Samaj Vikas, Samaj, Samaj Vikas, Samaj Vikas Samvad, Samaj Ka Vikas,

व्यापार संवाद, आयुर्वेद संवाद, गैजेट्स संवाद, समाज विकास संवाद

Leave a Reply

Related articles

कांदा- सोयाबीन- धान उत्पादकांना केंद्राचा दिलासा! उप मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधानांचे आभार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बळीराजासाठी आज असंख्य महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.त्यात खास करून कांदा, सोयाबीन, धान आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.या निर्णयाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले आहेत.

उद्धव ठाकरेंचा स्वीय सहायक पैसे घेऊन पद बिक्री करतो! – शिंदेसेना – भाजपचे गंभीर आरोप!

शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यासह माजी खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते संजय निरुपम आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक (P.A) रवी म्हात्रे यांच्यावर गंभीर आरोप केले.

सहकार भारती, मीरा भाईंदर जिल्ह्याचा वतीने संस्थेच्या स्थापना दिवस साजरा!

सहकार भारती,  मीरा भाईंदर जिल्ह्याचा वतीने सहकार भारती चा स्थापना दिवस साजरा केला गेला .या कार्यक्रमाला सहकार भारती, मीरा भाईंदर च्या विविध प्रकोस्ट चे प्रमुख आणि सहकार भारतीचे कार्यकर्ते उपस्थित होते ...

“सहकार मिलन” – मीरा भायंदरच्या गृहनिर्माण पुनर्विकासात सहकार भारती कडून दिशा प्रदर्शन!

“सहकार मिलन” - मीरा भायंदरच्या गृहनिर्माण पुनर्विकासात सहकार भारती कडून दिशा प्रदर्शन!आंतरराष्ट्रीय सहकार दिनाचे (११ जानेवारी) औचित्य साधून, सहकार भारती, मीरा भाईंदर जिल्हा आणिश्री सिद्धिविनायक नगर वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने " सहकार मिलन " या कार्यक्रमाचे आयोजन८ जानेवारी २०२३ ला श्री सिद्धिविनायक वेल्फेअर असोसिएशनच्या, सभागृहात केले होते.