खड्डे बुजविण्यासाठी जेट पॅचर यंत्रणेचा वापर सुरु- बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती!

Date:

Share post:

खड्डे बुजविण्यासाठी जेट पॅचर यंत्रणेचा वापर सुरु- बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती!

Jet puncher Machine used to fill pits – Information Minister Chandrakant Patil!

समाज विकास संवाद !

मुंबई।

जेट पॅचर यंत्रणेचा वापर सुरु! खड्डेमुक्त महाराष्ट्र ही संकल्पना राबविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने

आधुनिकतेची कास धरली आहे।

राज्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी जेट पॅचर या अत्याधुनिक यंत्राच्या वापरास

सुरुवात करण्यात आली आहे। अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी

दिली आहे।

 

जेट पॅचर यंत्रणेचा वापर सुरु!

राज्यात यापूर्वी पारंपारिक पध्दतीने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येत होते।

Earlier in the state, potholes were being filled in the traditional way.

राज्यात यापूर्वी पारंपारिक पध्दतीने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येत होते।

त्यामुळे रस्त्यांचा दर्जा राखला जात नव्हता तसेच दुरुस्तीसाठी वेळ लागत होता।

यावर कायमस्वरुपी पर्याय काढण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे।

यापुढे राज्यातील प्रमुख मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी प्रायोगिक तत्वावर

जेट पॅचर या अत्याधुनिक यंत्राचा वापर करण्याचे निश्चित करण्यात आले आहे।

जेट पॅचर ही अत्याधुनिक यंत्रणा मोबाईल ट्रकवर बसविण्यात आली आहे।

ही यंत्रणा स्वयंपूर्ण एकात्मिक रस्ता दुरुस्ती मशीन आहे। जे विशेषत: रस्त्यावरील खड्डे

दुरुस्तीसाठी वापरले जाते. यामध्ये एकाच यंत्राव्दारे जेट प्रेशरने खड्डा स्वच्छ केला जातो।

त्यानंतर लगेच त्याच पाईपमधून रस्त्यावर इमल्शन डांबराचा जेट स्प्रे करुन टॅक कोट मारला जातो।

लगेचच त्याच पाईपमधून डांबर मिश्रीत खडीने खड्डा भरला जातो।

 

जेटपॅचर हे यंत्र पैसा, वेळ, सामुग्री, मनुष्यबळ व भांडवली खर्चात बचत करते!

Jet Patcher saves money, time, materials, manpower and capital.

ही टेक्नॉलॉजी परदेशात वापरली जात असून या पध्दतीचा विविध देशांमध्ये वापर केला जातो!

रस्त्यावंरील खड्डे बुजविण्यासाठी वापरावयाचे सर्व प्रकारचे थर एकाच मशीनमधून

जात असल्यामुळे या मशीनची गती चांगली आहे।

जेटपॅचर हे यंत्र पैसा, वेळ, सामुग्री, मनुष्यबळ व भांडवली खर्चात बचत करते,

हे यंत्र कोल्ड इमल्शन टेक्नॉलॉजी, व धुतलेल्या सामुग्रीचा (खडी रेती) वापर करते।

यामुळे दुरुस्त केलेला रस्ता तासाभरात वाहतुकीसाठी खुला करता येतो।

या यंत्राने 50 मिमी खोल व आणि 3 चौमी क्षेत्रफळाचा खड्डा दुरुस्त करण्यासाठी

जास्तीत जास्त 15 मिनिटे लागतात।

रस्त्याचा पाया चांगल्या प्रतींचा असल्यास या यंत्राद्वारे करण्यात आलेली खड्डे दुरुस्ती दोन

वर्षाहून अधिक काळ टिकू शकते।

त्याचबरोबर या यंत्राद्वारे सर्व प्रकारचे थर हे या यंत्राद्वारे देण्यात येत असल्यामुळे खड्डे

दुरुस्तीची प्रक्रिया जलदगतीने होते। प्रदूषण होत नाही, भेसळ होत नाही आणि

उत्पादकताही उच्च दर्जाची असते।

#खड्डे बुजविण्यासाठी #जेट पॅचर #यंत्रणेचा वापर सुरु- #सार्वजनिक #बांधकाममंत्री #चंद्रकांत पाटील यांची माहिती!

 

जेट पॅचर यंत्रणेचा वापर सुरु! आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानावर आधारित हे मशीन यापूर्वी आयात करण्यात येत होते;

These machines based on international technology were previously being imported;

आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानावर आधारित हे मशीन यापूर्वी आयात करण्यात येत होते;

या यंत्राचा सार्वजनिक बांधकाम विभागामधील संभाव्य वापर व उपयुक्तता तपासण्यासाठी

पुणे प्रादेशिक विभागामधील आंबेगांव तालुक्यातील प्रजिमा 21 व आळंदी शहर,

तालुका-खेड या ठिकाणी प्रायोगीक चाचणीसाठी या मशीनव्दारे 21 नोव्हेंबर रोजी

खड्डे भरण्यात आले आहेत।

या प्रकारची 5 यंत्रे राज्यात प्रायोगिक तत्वावर वापरण्यास सुरुवात करण्यात आल्याची

माहितीही पाटील यांनी दिली आहे।

राज्यातील रस्ते दुरुस्तीची उपयोगिता पडताळून येत्या काळात राज्यात कायमस्वरुपी या

यंत्राचा वापर सुरु करण्यात येणार असल्याचेही सार्वजनिक बांधकाममंत्री पाटील यांनी सांगितले।

Samaj Ki Vikas, Samaj Samvad, Samaj Ka Samvad, Samaj Ki Samvad, Vikas,

Vikas Samvad, Vikas Ka Samvad, Vikas Ki Samvad, Samvad Vikas Ki,

Samvad Samaj Ki, Samvad Vikas Ka, Samvad Bharat Vikas, Bharat Ka Vikas,

Society News, News of Development, Development News,

समाज, समाज विकास, समाज संवाद, विकास, विकास संवाद, संवाद,

samaj, samaj vikas, samaj samvad, vikas, vikas samvad, samvad,

व्यापार संवाद, आयुर्वेद संवाद, गैजेट्स संवाद, समाज विकास संवाद

3 COMMENTS

Leave a Reply

Related articles

कांदा- सोयाबीन- धान उत्पादकांना केंद्राचा दिलासा! उप मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधानांचे आभार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बळीराजासाठी आज असंख्य महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.त्यात खास करून कांदा, सोयाबीन, धान आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.या निर्णयाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले आहेत.

उद्धव ठाकरेंचा स्वीय सहायक पैसे घेऊन पद बिक्री करतो! – शिंदेसेना – भाजपचे गंभीर आरोप!

शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यासह माजी खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते संजय निरुपम आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक (P.A) रवी म्हात्रे यांच्यावर गंभीर आरोप केले.

पीएम मोदी ने लॉन्च की अमृत भारत स्टेशन योजना।

पीएम मोदी ने लॉन्च की अमृत भारत स्टेशन योजना

सहकार भारती, मीरा भाईंदर जिल्ह्याचा वतीने संस्थेच्या स्थापना दिवस साजरा!

सहकार भारती,  मीरा भाईंदर जिल्ह्याचा वतीने सहकार भारती चा स्थापना दिवस साजरा केला गेला .या कार्यक्रमाला सहकार भारती, मीरा भाईंदर च्या विविध प्रकोस्ट चे प्रमुख आणि सहकार भारतीचे कार्यकर्ते उपस्थित होते ...