नांदेड जिल्ह्यातील अनुदानित वसतिगृह यांना आवश्यक निधी देण्यात येईल- दिलीप कांबळे

Date:

Share post:

नांदेड जिल्ह्यातील अनुदानित वसतिगृह यांना आवश्यक निधी देण्यात येईल- दिलीप कांबळे!

Necessary funds will be given to subsidized hostels in Nanded district – Dilip Kamble!

समाज विकास संवाद!
मुंबई,

नांदेड जिल्ह्यातील अनुदानित वसतिगृह यांना आवश्यक निधी देण्यात येईल- दिलीप कांबळे

नांदेड जिल्ह्यातील 205 अनुदानित वसतिगृहांना प्रलंबित व चालू वर्षातील अनुदान

अदा करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी माहिती

सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज विधानसभेत दिली.

या वसतिगृहांसाठी 19.48 कोटी रुपयांची तरतूद प्राप्त झाली असून, यामधून परिपोषण अनुदान

व कर्मचाऱ्यांचे मानधन अदा करण्यात आले आहे;

तर, प्रलंबित असलेले इमारत भाडे, अनुदान अदा करण्याची कार्यवाही सुरु आहे;

हे लक्ष्य सरकार तर्फे लवकर सम्पूर्ण केला जाइल असी माहिती श्री काम्बले यांनी दिले !

उर्वरित अनुदानाच्या पूर्ततेसाठी पुरवणी मागण्यांद्वारे आवश्यक निधी उपलब्ध करुन घेण्यात

येणार असल्याचे श्री. कांबळे यांनी सांगितले.

सन्माननीय सदस्य डी.पी.सावंत यांच्या प्रश्नाला उत्तर देताना श्री. कांबळे आज बिधान सभा

अधिवेसन मधे बोलत होते !

नांदेड जिल्ह्यातील अनुदानित वसतिगृह

Samaj Ki Vikas, Samaj Samvad, Samaj Ka Samvad, Samaj Ki Samvad, Vikas,

Vikas Samvad, Vikas Ka Samvad, Vikas Ki Samvad, Samvad Vikas Ki,

Bharat Ki Vikas, Bharat Vikas Samvad, Social Development News, Social News,

Society News, News of Development, Development News,

समाज, समाज विकास, समाज संवाद, विकास, विकास संवाद, संवाद,

व्यापार संवाद, आयुर्वेद संवाद, गैजेट्स संवाद, समाज विकास संवाद

2 COMMENTS

Leave a Reply

Related articles

कांदा- सोयाबीन- धान उत्पादकांना केंद्राचा दिलासा! उप मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधानांचे आभार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बळीराजासाठी आज असंख्य महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.त्यात खास करून कांदा, सोयाबीन, धान आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.या निर्णयाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले आहेत.

उद्धव ठाकरेंचा स्वीय सहायक पैसे घेऊन पद बिक्री करतो! – शिंदेसेना – भाजपचे गंभीर आरोप!

शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यासह माजी खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते संजय निरुपम आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक (P.A) रवी म्हात्रे यांच्यावर गंभीर आरोप केले.

सहकार भारती, मीरा भाईंदर जिल्ह्याचा वतीने संस्थेच्या स्थापना दिवस साजरा!

सहकार भारती,  मीरा भाईंदर जिल्ह्याचा वतीने सहकार भारती चा स्थापना दिवस साजरा केला गेला .या कार्यक्रमाला सहकार भारती, मीरा भाईंदर च्या विविध प्रकोस्ट चे प्रमुख आणि सहकार भारतीचे कार्यकर्ते उपस्थित होते ...

“सहकार मिलन” – मीरा भायंदरच्या गृहनिर्माण पुनर्विकासात सहकार भारती कडून दिशा प्रदर्शन!

“सहकार मिलन” - मीरा भायंदरच्या गृहनिर्माण पुनर्विकासात सहकार भारती कडून दिशा प्रदर्शन!आंतरराष्ट्रीय सहकार दिनाचे (११ जानेवारी) औचित्य साधून, सहकार भारती, मीरा भाईंदर जिल्हा आणिश्री सिद्धिविनायक नगर वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने " सहकार मिलन " या कार्यक्रमाचे आयोजन८ जानेवारी २०२३ ला श्री सिद्धिविनायक वेल्फेअर असोसिएशनच्या, सभागृहात केले होते.