परतूर वासियांच्या वतीने डॉ. स्वप्नील मंत्री यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले!
On behalf of the people of Partur, Dr. Swapnil Mantri gave the statement of various demands to the Divisional Railway Manager!
समाज विकास संवाद!
मराठवडा,
परतूर वासियांच्या वतीने डॉ. स्वप्नील मंत्री यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले, पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष आशिष गारकर,पत्रकार अर्जुन पाडेवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते!
परतूर वासियांच्या वतीने डॉ. स्वप्नील मंत्री यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना 150 हून जास्त सह्यांसहीत
विविध मागण्यांचे निवेदन दिले! दिनांक 22 जानेवारी 2020 रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री उपिंदर सिंग यांना
परतूर वासियांच्या वतीने डॉ. स्वप्नील मंत्री यांनी 150 हून जास्त सह्यांसहीत पत्रकार संघासोबत विविध मागण्यांचे निवेदन दिले.
परतूर रेल्वे स्थानकावर प्लैटफार्म नंबर 2 वर डिस्प्ले, पाणी, शेड व शौचालय व्यवस्था करण्याची मागणी केली!
डीआरएम साहेबांना सचखंड, नरसापूर, अजमेर, ओखा ह्या सुपरफास्ट गाड्यांना परतूर रेल्वे स्थानकावर थांबा देण्याच्या
मागणीबरोबरच डॉ. स्वप्नील मंत्री यांनी परतूर रेल्वे स्थानकावर प्लैटफार्म नंबर 2 वर डिस्प्ले, पाणी, शेड व शौचालय व्यवस्था
करण्याची मागणी केली. त्यासोबतच रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कँमेरे बसवण्याबरोबर जालना-शिर्डी,
जालना-दादर जनशताब्दी एक्सप्रेसला परभणी पर्यंत वाढवण्याकडे लक्ष वेधले. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी या सर्व मागण्या
पुर्ण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठवून पुर्ण करण्याचे आश्वासन दिले.
पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष आशिष गारकर,पत्रकार अर्जुन पाडेवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते!
Gadget Samvad, science-technology Samvad, Global Samvad,
समाज, समाज विकास, समाज संवाद, विकास, विकास संवाद, संवाद,
samaj, samaj vikas, samaj samvad, vikas, vikas samvad, samvad,
Amazon Prime News, व्यापार संवाद, आयुर्वेद संवाद, गैजेट्स संवाद, समाज विकास संवाद