पुण्याच्या महापौर सौ. मुक्ता तिलक यांचा बसने प्रवास !

Date:

Share post:

पुण्याच्या महापौर सौ. मुक्ता तिलक यांचा बसने प्रवास !

समाज विकास संवाद!
पुणे ,

पुण्याच्या महापौर सौ. मुक्ता तिलक यांचा बसने प्रवास !

पुण्याच्या नवनिर्वाचित महापौर स्वतंत्रसैनिक बालगंगाधर तिलक यांचा नातू सौ मुक्ता टिळक

यांनी आज (गुरुवार) पीएमपीच्या बसने प्रवास करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

टिळक यांची महापौरपदी बुधवारी निवड झाल्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी त्यांनी कामाला

सुरवात केली. पीएमपीने प्रवास करून त्यांनी प्रवाशांना असलेल्या अडचणी जाणून घेतल्या.

नागरिकांनीही त्यांच्यासमोर दररोज येत असलेल्या समस्या मांडल्या. टिळक यांच्यासोबत

दैनिक सकाळचे प्रतिनिधीही होते.

पुण्यातील सार्वजनिक वाहतूक सुधारणा आणि कचऱ्यावर प्रभावी उपाय या दोन बाबींना

आपण प्राधान्य देणार असल्याचे मुक्ता टिळक यांनी सकाळला भेट दिल्यानंतर सांगितले होते.

महापौरपदी निवड झाल्यानंतर “सकाळ’ला दिलेल्या भेटीत या समस्यांवर आपली मते मांडत

त्यांनी “सकाळ’ने स्थापन केलेल्या “पुणे वाहतूक मंच’च्या माध्यमातून समोर येणाऱ्या योजनांचा;

तसेच सूचनांचा आपण निश्‍चितच पाठपुरावा करू, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

सौ. मुक्ता तिलक, बसने प्रवास, #समाज_विकास_संवाद, #समाज_का_विकास,

India Development News, Indian Development News, Indian Social News,

India social News, Developmental News, Indian society News,  

Amazing Amazon News, Samaj Vikas Samvad, New India News, Samaj Ka Vikas,

Amazon Prime Newsव्यापार संवाद, आयुर्वेद संवाद, गैजेट्स संवाद, समाज विकास संवाद

Leave a Reply

Related articles

कांदा- सोयाबीन- धान उत्पादकांना केंद्राचा दिलासा! उप मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधानांचे आभार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बळीराजासाठी आज असंख्य महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.त्यात खास करून कांदा, सोयाबीन, धान आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.या निर्णयाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले आहेत.

उद्धव ठाकरेंचा स्वीय सहायक पैसे घेऊन पद बिक्री करतो! – शिंदेसेना – भाजपचे गंभीर आरोप!

शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यासह माजी खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते संजय निरुपम आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक (P.A) रवी म्हात्रे यांच्यावर गंभीर आरोप केले.

सहकार भारती, मीरा भाईंदर जिल्ह्याचा वतीने संस्थेच्या स्थापना दिवस साजरा!

सहकार भारती,  मीरा भाईंदर जिल्ह्याचा वतीने सहकार भारती चा स्थापना दिवस साजरा केला गेला .या कार्यक्रमाला सहकार भारती, मीरा भाईंदर च्या विविध प्रकोस्ट चे प्रमुख आणि सहकार भारतीचे कार्यकर्ते उपस्थित होते ...

“सहकार मिलन” – मीरा भायंदरच्या गृहनिर्माण पुनर्विकासात सहकार भारती कडून दिशा प्रदर्शन!

“सहकार मिलन” - मीरा भायंदरच्या गृहनिर्माण पुनर्विकासात सहकार भारती कडून दिशा प्रदर्शन!आंतरराष्ट्रीय सहकार दिनाचे (११ जानेवारी) औचित्य साधून, सहकार भारती, मीरा भाईंदर जिल्हा आणिश्री सिद्धिविनायक नगर वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने " सहकार मिलन " या कार्यक्रमाचे आयोजन८ जानेवारी २०२३ ला श्री सिद्धिविनायक वेल्फेअर असोसिएशनच्या, सभागृहात केले होते.