ठाणे जिल्ह्यात उत्कृष्ट पायाभूत सुविधा उपलब्ध होणार – पालकमंत्री एकनाथ शिंदे!
Excellent infrastructure will be available in Thane district – Guardian Minister Eknath Shinde!
राज्य शासनाच्या द्वितीय वर्षपूर्ती निमित्त आयोजित पत्रकार परिषद,
विविध योजनांची जिल्ह्यात समाधान कारक अंमलबजावणी
समाज विकास संवाद!
ठाणे :
ठाणे जिल्ह्यात उत्कृष्ट सुविधा उपलब्ध होणार – पालकमंत्री एकनाथ शिंदे।
एम एम आर डी ए आणि राज्य रस्ते विकास महामंडळ च्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात विविध
विकासशील कार्यक्रम लवकर उपलब्ध होणार आहे, उल्लेखनीय स्वरूपात रस्ते,
पूल यांचे जाळे उभारण्यात येणार असून त्यामुळे या जिल्ह्यात उत्कृष्ट
पायाभूत सुविधा निर्माण होतील,
असे ठाणे जिल्हा चे पालकमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यात
शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणी विषयी समाधान व्यक्त केले.
आज ते राज्य शासनाच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त आयोजित जिल्हाधिकारी कार्यालयात
पत्रकार परिषदेत विविध निर्णयांची माहिती पत्रकारांना दीले,
जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री प्रवीण शिंदे एवं
निवासी उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी श्री कोष्टी,
तहसीलदार किसन भदाणे ह्या कार्यक्रमात उपस्थित होते!
…
ठाणे जिल्ह्यात उत्कृष्ट सुविधा – पालकमंत्री एकनाथ शिंदे।
India Development News, Indian Development News, Indian Social News,
India social News, Developmental News, Indian society News,
Amazing Amazon News, Samaj Vikas Samvad, New India News, Samaj Ka Vikas,
Gadget Samvad, science-technology Samvad, Global Samvad,
Amazon Prime News, व्यापार संवाद, आयुर्वेद संवाद, गैजेट्स संवाद, समाज विकास संवाद
[…] Samaj Ki Vikas, Samaj Samvad, Samaj Ka Samvad, Samaj Ki Samvad, Vikas, […]
[…] रेल्वे स्थानकांवर वाय फाय सुविधा […]