महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची शुभारम्भ जालना जिल्हा येथे!
Launch of Maharashtra Village Social Transformation Campaign at Jalna District!
समाज विकास संवाद!
महाराष्ट्र,
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची शुभारम्भ जालना जिल्हा येथे, मासिक पाळी जनजागृती व मोफत सॅनिटरी पॅड वाटप उपक्रम्याचा माध्यमातून,
मासिक पाळी जनजागृती व मोफत सॅनिटरी पॅड वाटप उपक्रम्याचा माध्यमातून जालना जिल्हा येथे
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची शुभारम्भ झालेल्या आहेत!
जालना येथे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान टाकळी रंगोपत, मंत्री हॉस्पिटल, परतूर,
लालबहादूर शास्त्री विद्यालय संकुल्यात ह्या कार्यक्रम्याचा आयोजन गेल्या १७ जनवरी २०२० मध्ये झालेल्या आहेत !
दि. 17/1/2020 रोजी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत ग्रामपंचायत टाकळी रंगोपत यांच्या वतीने
श्री लालबहादूर शास्त्री विद्यालय ,खांडवी येथे किशोरवयीन मुलींना मासिक पाळी संदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने
परतूर येथील डॉ सौ सुप्रिया मंत्री व डॉ स्वप्नील बी मंत्री यांचे मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.
यावेळी डॉ. सुप्रिया मंत्री यांनी कार्यक्रम्यात जमलेले जनता समोर खालील माहिती सांगितली.
मुलींच्या मनातील मासिक पाळी संदर्भात विविध शंकांचे निरसन केले!
मुलींच्या मनातील मासिक पाळी संदर्भात त्यांच्याशी मनमोकळेपनाने हितगुज त्यांना असलेल्या विविध शंकांचे निरसन केले.
कापड वापरण्याची जुनी पद्धत बंद करून सॅनिटरी पॅड वापरणे आरोग्याच्या दृष्टीने किती महत्वाचे आहे
हे मुलींना चांगल्या प्रकारे समजून सांगितले.
मासिक पाळी दरम्यानच्या काळात कोणती काळजी घ्यावी याविषयी सविस्तर माहिती दिली व
मुलींच्या मनातील इतर आरोग्य विषयक शंकांचे सोप्या भाषेत निरसन केले.
डॉ स्वप्नील मंत्री यांनी केंद्र सरकारच्या स्त्री स्वाभिमान योजनेची विस्तृत माहिती दिले!
नंतर डॉ स्वप्नील मंत्री यांनी केंद्र सरकारच्या स्त्री स्वाभिमान योजनेची विस्तृत माहिती देऊन मुलांच्या बौद्धिक,
मानसिक व शारीरिक वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या आयर्न गोळ्या व जंतनाशक गोळ्या बद्दल सर्व विद्यार्थी मुली व
मुलांना मार्गदर्शन केले. शेवटी ग्रामपरिवर्तक माधव आदेवाड यांनी गावात सॅनिटरी पॅड आशा सेविका ,
अंगणवाडी कार्यकर्ती,स्वयं सहायता बचत गट यांच्याकडे स्वस्त दरामध्ये उपलब्ध आहेत याविषयीची माहिती दिली.
तसेच टाकळी रंगोपत येथील मुलींना अंगणवाडीमध्ये 14 व्या वित्त आयोगामार्फत घेतलेल्या *व्हेंडिंग मशिनद्वारे*
स्वस्त दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध आहेत याविषयीची माहिती दिली.तसेच ग्रामपंचायत टाकळी रंगोपंत यांच्या वतीने
डॉ.सौ.सुप्रिया मंत्री यांच्या हस्ते मोफत सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले.कार्यक्रमसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक
श्री जाधव व्ही एस यांनी सहकार्य केले.तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री माकोडे बी पी यांनी केले.
कार्यक्रमासाठी ग्रामपरिवर्तक पांडुरंग पवार(खांडविवाडी),गौरव वने(हातडी) सहित
जाधव व्ही. एस.(मुख्याध्यापक),श्री कामटे एस. एन.,श्री माकोडे बी.पी.
श्री राठोड आर.पी.,श्री चव्हाण एल.पी.,श्री कदम टी.व्ही,श्री काष्टे ए.के.,श्री गाडगे आर.एन हे उपस्थित होते.
…
#समाज_विकास_संवाद, #समाज_का_विकास, आज तक ताजा खबर, आज की ताजा खबर,
Amazing Amazon News, Samaj Vikas Samvad, New India News, Samaj Ka Vikas,
समाज, समाज विकास, समाज संवाद, विकास, विकास संवाद, संवाद,
samaj, samaj vikas, samaj samvad, vikas, vikas samvad, samvad,
व्यापार संवाद, आयुर्वेद संवाद, गैजेट्स संवाद, समाज विकास संवाद
[…] India social News, Developmental News, Indian society News, […]