मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलोशिप कार्यक्रम-महाराष्ट्र सरकार का उपक्रम !
CM Rural Development Fellowship Program – Undertaking of Government of Maharashtra!
समाज विकास संवाद!
मुंबई।
मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलोशिप कार्यक्रम-महाराष्ट्र सरकार का उपक्रम !
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन विविध पातळ्यांवर प्रयत्नशील असून
ग्रामविकासासाठी काम करण्याची इच्छा असलेल्या प्रतिभावान युवकांचा या कार्यात सहभाग घेण्यात येणार आहे।
त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलोशिप कार्यक्रम-2016’ हाती घेतला आहे।
शाश्वत विकासासाठी गावांना सक्षम करतानाच त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल घडविण्याची
संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून फेलोंना मिळणार आहे। त्यासाठी त्यांना
आपल्या ज्ञानाचा व कौशल्याचा पुरेपूर उपयोग करता येणार आहे।
मान्यताप्राप्त संस्था व विद्यापीठांमधून कोणत्याही शाखेची पदवी घेतलेल्या
२० ते ३० वर्षे वयोगटातील युवकांना १ जानेवारी २०१७ पर्यंत या कार्यक्रमात सहभागी
होण्यासाठी अर्ज करता येईल।
एक वर्षासाठी असणाऱ्या या फेलोशिप कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारास
३० हजार रुपये प्रतिमहिना याप्रमाणे मानधन (विद्यावेतन) मिळेल। या कार्यक्रमाची
सविस्तर माहिती व सहभागासाठी खालील संकेतस्थळाला भेट देता येईल।
#मुख्यमंत्री #ग्रामीण #विकास #फेलोशिप कार्यक्रम- #महाराष्ट्र #सरकार का उपक्रम !
मुख्यमंत्र्यांनी ‘ग्रामीण सामाजिक परिवर्तन मिशन‘ हा प्रकल्प हाती घेतला आहे!
महाराष्ट्रातील गावांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्र्यांनी
‘ग्रामीण सामाजिक परिवर्तन मिशन’ हा प्रकल्प हाती घेतला आहे।
शासनाच्या ग्रामीण विकास प्रकल्पांमधील अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या प्रकल्पातून
एक हजार गावांना आदर्श बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे।
महाराष्ट्र शासन व भारतातील प्रमुख कंपन्या यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून हा प्रकल्प
राबविण्यात येणार आहे।
ग्रामीण भागांमध्ये सर्वोत्तम पायाभूत सुविधा निर्माण करणे व गावांमधील अंतिम व्यक्तीपर्यंत
मूलभूत सुविधा पोहोचवून गावांना शाश्वत विकासाच्या मार्गावर नेण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे।
ग्रामीण महाराष्ट्रासह भारतात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता या प्रकल्पामध्ये
असून त्याचे अनुकरण देशाच्या अन्य भागांमध्ये देखील केले जाऊ शकते।
‘Chief Minister’s Rural Development Fellowship Programme 2016
#ChiefMinister ’s #RuralDevelopment #FellowshipProgram 2016
Mumbai.
Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis has planned a
‘Chief Minister’s Rural Development Fellowship Programme 2016’
to harness the talent and passion of young professionals in
transforming rural Maharashtra.
The Fellows will have the opportunity to use their knowledge and
skills to reform and empower villages towards self-sustainable development.
Any graduate aged between 20 to 30 years as on 1st Jan 2017,
from a recognized university/institute is eligible for this fellowship program.
The Fellowship is for a 12-month period
The Fellowship is for a 12-month period with a monthly stipend of
Rs. Thirty thousand. Interested candidates can find more details and
apply on our website: HTTPS:// www.Maharashtra. gov.in/ cmrdfp2016/
This Fellowship is under the umbrella of the recently launched
“Village Social Transformation Mission”, the state’s flagship
rural development project.
The Mission is a collaborative effort between the government and the
top business corporates in India.
The aim of the mission is the sustainable development of 1000 villages
in the state by providing infrastructure as well as ensuring
quality last-mile service delivery.
…
Vikas Samvad, Vikas Ka Samvad, Vikas Ki Samvad, Samvad Vikas Ki,
Samvad Samaj Ki, Samvad Vikas Ka, Samvad Bharat Vikas, Bharat Ka Vikas,
Bharat Ki Vikas, Bharat Vikas Samvad, Social Development News, Social News,
Society News, News of Development, Development News,
समाज, समाज विकास, समाज संवाद, विकास, विकास संवाद, संवाद,
samaj, samaj vikas, samaj samvad, vikas, vikas samvad, samvad,
व्यापार संवाद, आयुर्वेद संवाद, गैजेट्स संवाद, समाज विकास संवाद