ऐतिहासिक सातशे वर्ष जुन्या नागेश्वर महादेव मंदिराचे जीर्णोद्धार!
Renovation of the historic 700-year-old Nageshwar Mahadev Temple!
समाज विकास संवाद!
पुणे।
ऐतिहासिक सातशे वर्ष जुन्या नागेश्वर महादेव मंदिराचे जीर्णोद्धार, समाज विकास!
नागेश्वराच्या सातशे वर्ष जुन्या ऐतिहासिक मंदीरास मूळ स्वरुप प्राप्त करुन देण्यासाठी
महापालिकेच्या माध्यमातून उत्कृष्ट प्रयत्न करण्यात आलेला आहे, असे प्रतिपादन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले।
सोमवार पेठेतील ऐतिहासिक नागेश्वर मंदीराचा जीर्णोद्धार महापालिकेच्यावतीने करण्यात आला।
त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कोनशीलेचे अनावरण करुन करण्यात आले।
त्याप्रसंगी ते बोलत होते।
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, महापौर प्रशांत जगताप,
खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, माजी खासदार प्रदीप रावत,
उपमहापौर मुकारी अलगुडे, नगरसेवक गणेश बीडकर, नगरसेविका सोनम झेंडे आदी
यावेळी उपस्थित होते।
ऐतिहासिक सातशे वर्ष जुन्या नागेश्वर महादेव मंदिराचे जीर्णोद्धार!
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगतगुरु तुकाराम महाराज यांनी या ऐतिहासिक मंदिराला
भेट देऊन नागेश्वराचे दर्शन घेतले होते, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंदिरातील कलाकृतींची पाहणी केली.
त्यानंतर नागेश्वराच्या शिवलिंगाचे दर्शन घेतले।
…
Amazing Amazon News, Samaj Vikas Samvad, New India News, Samaj Ka Vikas,
Gadget Samvad, science-technology Samvad, Global Samvad,
समाज, समाज विकास, समाज संवाद, विकास, विकास संवाद, संवाद,
samaj, samaj vikas, samaj samvad, vikas, vikas samvad, samvad.
व्यापार संवाद, आयुर्वेद संवाद, गैजेट्स संवाद, समाज विकास संवाद
[…] चुनाव 2017 में भाजपा ऐतिहासिक बहुमत की ओर, 150 से अधिक सीट जीतने की […]